आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाव म्हणजे विरोधकांवर केला जाणारा जोरदार हल्लाबोल आणि एक अद्वितीय व्यंगचित्रकार अशा काही संकल्पना आपल्यासमोर उभ्या राहातात.
राज ठाकरे एक पक्षप्रमुख असण्यासोबतच ते एक कलाप्रेमीही आहेत. राज ठाकरे यांनी एका चित्रपटासाठीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच मुख्य म्हणजे आपण हा चित्रपट पाहिला देखील आहे.
हे ही वाचा : “पंकजा मुंडेनंतर आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई कोरोना पाॅझिटिव्ह”
राज ठाकरे यांना जर आपण चित्रपटात पाहिलं नसेल मात्र आपण त्यांचा आवाज एका चित्रपटात नक्कीच ऐकला असेल. जत्रा हा चित्रपट तुम्ही नक्की पाहिला असेल. ‘ही कहाणी आहे दोन गावांची, ह्यालागाड आणि त्यालागाड, महाराष्ट्रातल्या असंख्य गावांसारखीच ही दोन गावं…’, असं म्हणत एक आवाज कानांवर पडतो., हा आवाज कुठेतरी ऐकलाय… असंच म्हणत आपणही त्या व्यक्तीचं नाव आठवतो…. आणि मग पुढे जाऊन लक्षात येतं की हा आवाज इतर कोणाचा नसून खुद्द राज ठाकरे यांचाच आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो, माझ्या नादी कुणी लागू नये”
“मोदी अहंकारी आणि हुकूमशाहीवृत्तीचे; 700 शेतकरी त्यांच्यामुळेच मेले”
सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये नारायण राणेंची भर; अजित पवारांचा खोचक टोला