“राज ठाकरेंना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही”

0
203

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे किती आमदार खासदार आहेत, त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे ठाम; जागा वाटपांवरून आघाडीत बिघाडी?”

दरम्यान, पुण्यात बोलताना नारायण राणे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, गाैतमी पाटील हिनं घेतली, छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, चर्चांना उधाण”

“राष्ट्रवादीला मोठा धक्का, सुप्रिया सुळेंचा, अत्यंत निकटवर्तीय, ‘हा’ आमदार उद्या भाजपचं कमळ हाती घेणार”

मुनगंटीवार म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी, आता राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here