टेनिसचा आनंद लुटताना राज ठाकरे; राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

0
180

मुंबई : आज मनसे अधिकृतच्या फेसबुक पेजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सोशल मिडियावर ही पोस्ट खूपच लक्षवेधी ठरत आहे.

राज ठाकरे शिवाजी पार्क जिमखान्यात दररोज संध्याकाळी हजेरी लावून राज ठाकरे सध्या लॉन टेनिस खेळाचा मनमुराद आनंद घेत असतात.

दरम्यान, कोरोनाच्या काळात फिटनेस राखण्यासाठी त्यांनी नियमितपणे टेनिस खेळायला सुरूवात केली आहे. जिम व्यावसायिकांसोबत झालेल्या भेटीनंतर राज ठाकरेंनीच आपण लॉन टेनिस खेळत असल्याचं सांगितलं होतं.

https://www.facebook.com/MNSVruttantAdhikrut/posts/1631027227099334

महत्वाच्या घडामोडी-

“अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर”

‘त्या’ पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?; राम कदमांचा काॅंग्रेसला सवाल

अशा मुली बाजरीच्या शेतात मृतावस्थेत सापडतात; ‘या’ भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का?; योगी सरकारने काहीही दडवू नये- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here