राज ठाकरेंचं ठरलं; आजपासून कुटुंबियांसह ‘शिवतीर्था’वर राहायला जाणार

0
1137

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून नव्याने बांधलेल्या घरी राहायला जाणार आहे. सध्या राहत असलेल्या कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरे यांनी पाच मजली घर बांधले असून, आज भाऊबीजेचा मुहूर्त साधत गृहप्रवेश करणार आहेत.

हे ही वाचा : “सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकल्या नाहीत, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका”

दरम्यान, आज सकाळपासूनच गृहप्रवेशाची जय्यत तयारी सुरू असून, राज ठाकरे यांनी या इमारतीला ‘शिवतीर्थ’ नाव दिले आहे. ही नवी इमारत सर्व सुविधांनीयुक्त असून, राज ठाकरे आजपासूनच आपल्या कुटुंबासह या इमारतीमध्ये राहाण्यासाठी जाणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का; जळगाव जिल्हा बँकेवर अखेर बिनविरोध निवड

मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये, आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल- राहुल गांधी

“अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव; अतिदक्षता विभागातील 10 रूग्णांचा मृत्यू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here