आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
देशात आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु आहे. अनेक नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी आज मतदान केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळा येथील मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी मतदान केले. या मतदानानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते पत्रकारांवर थोडे भडकले.
ही बातमी पण वाचा : “प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते”
तेच ते आपलं घीसापीटा वाक्य, मतदानाचा हक्क बजावा. तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय, असा तरुण वर्ग मतदानाला येईल. काहींच्या आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षाच करु नका”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर…; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात…; योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं?