“अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी”

0
174

मुंबई : अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी करण्यात आली आहे. ही छापेमारी सीसीबीकडून (सेन्ट्रल क्राईम ब्रॅंच) करण्यात आली आहे.

बंगळुरु ड्रग्ज प्रकरणातील आदित्य अल्वाला शोधण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचं कळतंय. आदित्य अल्वा हा विवेक ओबेराॅयचा मेव्हना आहे. त्यामुळे विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी करण्यात आली आहे.

दरम्यान, आदित्य अल्वा बंगळूरुतील ड्रग्ज प्रकरणात सामाविष्ट असून तो आरोपी असल्याने पोलीस त्याचा तपास करत आहेत. आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असल्याची माहिती मिळाल्याने सीसीबीने विवेकच्या घरी छापेमारी केली.

महत्वाच्या घडामोडी-

बॉलिवूडला संपवण्याचे, इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“भाजप नेते किरीट सोमय्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात”

राज्यपालांनी राजकारण करु नये, घटनेच्या चौकटीत राहून काम करावं- संजय राऊत

माझ्याकडे ना घर आहे, ना दार मग…; अमृता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here