राहुल त्रिपाठीचे शानदार अर्धशतक; कोलकाताचे चेन्नईसमोर 168 धावांचे लक्ष्य

0
169

दुबई : आजचा आयपीएलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाताने चेन्नईसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमावत 167 धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 51 चेंडूत 81 धावा केल्या. तर पॅट कमिंस व सुनिल नारायणने प्रत्येकी 9 चेंडूत 17 धावा केल्या.

चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने व सॅम करनने 3 विकेट तर शार्दुल ठाकूर व कर्ण शर्मा यांनी 2 विकेट घेतल्या.

महत्वाच्या घडामोडी-

टेनिसचा आनंद लुटताना राज ठाकरे; राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

“अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर”

‘त्या’ पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?; राम कदमांचा काॅंग्रेसला सवाल

अशा मुली बाजरीच्या शेतात मृतावस्थेत सापडतात; ‘या’ भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here