राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं- रामदास आठवले

0
384

पुणे : हम दो, हमारे दो, हा जो नारा आहे हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावं, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

रामदास आठवले पिंपरी-चिंचवड मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, राहुल गांधींचा जो आरोप आहे. हम दो हमारे दो, या आरोपामध्ये तथ्यता नाही. राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी 

दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार

साधूंवर विश्वास ठेवू नका, साधू नालायक असतात; विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महत्वाचा उल्लेख”

“विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरेच घेतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here