राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी; संजय राऊतांची माहिती

0
459

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार अंतर्गत लाथाळ्यांनी आणि ओझ्यानं पडेल, अशी टीका विरोधकांकडून सतत करण्यात येते. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजदय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

हे सरकार ओझ्यानं पडणार नाही. राज्य सरकार फुलपाखराप्रमाणे उडत चालले आहे. सरकारच्या स्थिरतेबद्दल राहुल गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खात्री आहे, असंसंजय राऊतयांनी म्हटलंय . ते दिल्ल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, ‘राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांना आहे.’ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

…तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

पवार-शहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चा होण्याची शक्यता- प्रवीण दरेकर

‘माझी नको ती बदनामी केली; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात, हे समजून घ्या- नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here