चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या, पण त्यांचं नाव घेण्याचं धाडसही नरेंद्र मोदींमध्ये नाही- राहुल गांधी

0
255

नवी दिल्ली : चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या मात्र त्या देशाचं नाव घेण्याचं धाडसही पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, असं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

संरक्षण मंत्रालयाने चीनने घुसखोरी केल्याची कागदपत्रं वेबसाइटवरुन हटवली आहेत असा आरोप करत याआधी गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने अधिकृत वेबसाइटवर काही कागदपत्रं अपलोड केली होती. यामध्ये लडाख भागात मे महिन्यात चीन सैन्याने घुसखोरी केल्याचं मान्यही केलं होतं. मात्र नंतर ही कागदपत्रं हटवण्यात आली, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

संयम सुटला तर काय कराल?; संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल

पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here