चाैकशी लावा, “दूध का दूध, पानी का पानी” होऊन जाऊ दे- अनिल देशमुख

0
148

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत आपली चौकशी करा’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील मंत्रिमंडळ बैठकीत ते बोलत होते.

मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…, असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला

महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री वर्षा बंगल्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो; नाना पटोले यांच फडणवीसांना प्रत्युत्तर

“मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिननं ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here