“मुंबईत शिवसेनेला धक्का, ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात?”

0
322

मुंबई : भायखळ्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भायखळ्याच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

यामिनी यशवंत जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता, ही बाब उघड झाल्याचं आयकर विभागानं म्हटलं  आहे. त्यामुळे आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर नाशिकमध्ये पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; महेबूब शेख यांचं राष्ट्रवादी युवकांना अवाहन

“राज्यपाल महोदय 8 वा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं, हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी- नाना पटोले

“नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here