वंचितला धक्का! आणखी 2 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अजित पवारांची भेट यशस्वी ठरली

0
602

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह आणखी 2 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

नुकतंच सोलापूर शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने आनंद चंदनशिवे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आनंद चंदनशिवे यांच्यासह गणेश पुजारी, ज्योती बमगोंडा हे 2 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, कोण श्रेय देणार?”

सेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आज पण राणेंमुळं शिवसेनेत पद मिळतात, राणे बस नाम ही काफी है; नितेश राणेंचा टोला

उद्धव ठाकरे-फडणवीसांमध्ये बंददाराआड खलबतं; यावर खुद्द फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here