“सिंधुदुर्गात नारायण राणेंना धक्का, 2 नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश”

0
429

मुंबई : सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसेनेनं मोठा झटका दिल्याचं समजतंय. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच देवगडच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं राणेंना हा मोठा झटका मानला जात आभाहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत या भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाहीत”

“बिग बाॅस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन”

“सांगलीत जयंत पाटील पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?; जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा लढत”

“जे फडणवीसांना जमलं नाही, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांना झटका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here