कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी! शिवाजी विद्यापिठाला नॅक मानांकन

0
151

कोल्हापूर : कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी यूजीसी कडून दिल्या जाणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या अनुदानासाठी शिवाजी विद्यापीठ पात्र ठरलं आहे.

संशोधनातील कामगिरी, विद्यार्थिमुख आणि नाविण्यपूर्ण उपक्रम यामुळे नॅक मानांकनात विद्यापिठाला A++ असे सर्वोच्च गुण मिळाले आहेत.

दरम्यान, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या योगदानाचा यामध्ये महत्वाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू ड्रॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप”

“दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर”

“शरद पवारांच्या प्रकृतीविषयी मर्यादा सोडून टीका केली तर…”

…हे ठाकरे सरकारचं अपयश, तरी पण जनतेला फक्त लॉकडाउनच्या धमक्या- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here