पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…- अतुल भातखळकर

0
331

मुंबई : लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. लग्न झाल्यावर दुसऱ्याशी संबंध हा गुन्हा, या निकालाचा आधार घेत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

पुरोगामी शरद पवार आपल्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारं असेल पण देशाचा कायदा मात्र वेगळेच सांगतो, असं अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान,यासंदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार”

“BREAKING NEWS! मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू”

“शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी”

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here