आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : आजपासून सांगली मनपा क्षेत्रात महालसीकरण अभियान सूरू आहे.
सर्व व्यावसायिक व खाजगी आस्थापना यांना सूचिच करण्यात येते की, आपण, आपला स्टाफ व आपल्या कामाच्या/आस्थापनेच्या/कार्यालयाच्या ठिकाणी कार्यरत यांचे 100 टक्के लसीकरण आज करून घ्यावे., अशी माहिती सांगलीचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
उद्यापासून मनपाच्या विशेष तपासणी मोहिमेत कोविड लसीकरण न केलेला कोणताही स्टाफ आढळून आला तर कोविडच्या तिसऱ्या लाटेची दक्षता म्हणून आपले कार्यालय/आस्थापना थेट बंद करण्यात येईल, असं नितीन कापडणीस यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”
“राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”
राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत, त्यामुळे…; दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांची टीका
“72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा