पृथ्वी शाॅ व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे कोलकातासमोर 229 धावांचे लक्ष्य

0
201

दुबई : दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स समोर विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 228 धावा केल्या. दिल्लीकडून पृथ्वी शाॅने 41 चेंडूत 66 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 38 चेंडूत 88 धावा केल्या. शिखर धवनने 16 चेंडूत 26 धावा, तर रिषभ पंतने 17 चेंडूत 38 धावा केल्या.

दरम्यान, कोलकाताकडून आंद्रे रसेलने 2 विकेट घेतल्या. तर कमलेश नागरकोट्टी व वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

हाथरस आणि बलरामपूर घटनेवरुन अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

विराट कोहली व देवदत्त पडीक्कलची शानदार भागीदारी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

राजस्थान रॉयल्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 155 धावांचे लक्ष्य

राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here