“कोरोना पुन्हा फैलावतोय, सांगली कारागृहात कोरोनाची एंट्री, प्रशासन अलर्टवर”

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : कोरोनानं पुन्हा एकदा थैमान घातलं असून, राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच सांगली येथील मध्यवर्ती कारागृहातील एका बंदीला कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली आहे.

कारागृहात नुकताच दाखल झालेल्या एका बंदीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

दरम्यान, आज कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बंदीच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. सध्या काेराेनाचा एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

एकमेकांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर ‘या’ नेत्याची टीका

शिखर धवन-प्रभसिमरण सिंगची विस्फोटक खेळी, अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पंजाबची राजस्थानवर 5 धावांनी मात

आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणू नका, अन्यथा…; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here