मोठी बातमी! पंतप्रधानांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूत आले असून त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आहे. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे.

ही बातमी पण वाचा : बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना…’

पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. 45 तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या 45 तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत.

दरम्यान, ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.

महत्त्वाच्या बातम्या –

“डोबिंवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार”; ठाकरे गटातील नेत्याचा आरोप

पुणे अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘कितीही श्रीमंताच्या बापाचा..’

‘…तर भाजप सत्तेतून बाजूला जाईल’- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here