पाया पडतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रणव मुखर्जींंना श्रद्धांजली

0
218

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जींच्या पाया पडतानाचा फोटो ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण देश दुःखी आहे. त्यांनी देशाच्या विकासाच्या मार्गावर उत्तम छाप सोडली आहे. ते एक उत्कृष्ट अभ्यासक असून राजकीय स्पेक्ट्रम आणि समाजातील सर्व घटकांमध्ये त्यांचं कौतुक केलं जात होतं, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोकांतिका व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द”

भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला; शरद पवारांचं भावूक ट्विट

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

पूरग्रस्त्यांना दिलेला शब्द सलमान खानने पाळला; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here