मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्विट करत ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं., असं नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं.@OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा”; म्हणाले…
क्विंटन डिकाॅकचे नाबाद अर्धशतक; मुंबईचा कोलकातावर एकतर्फी विजय
ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इयाॅन माॅर्गन व पॅट कमिंसची शानदार भागीदारी; कोलकाताचे मुंबई इंडियन्सला 149 धावांचे लक्ष्य