प्रतिष्ठा राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार थाटामाटात संपन्न

0
229

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : प्रतिष्ठा राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार आज तासगाव येथे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त सन्माननीय शेखरजी गायकवाड साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आला. प्रतिष्ठा फौंडेशन चा राज्यस्तरीय प्रतिष्ठा प्रशासन रत्न पुरस्कार सॅलरीचे सन्माननीय चेअरमन राजेंद्र कांबळे साहेब, तसेच प्रतिष्ठा राज्यस्तरीय समाजसेवारत्न पुरस्कार सन्माननीय व्हा. चेअरमन अरुण बावधनकर साहेब आणि सॅलरी माजी चेअरमन सन्माननीय जे .के .पाटील साहेब यांना देण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील वसंत दादा कारखानाचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सन्माननीय विशाल पाटील साहेब तसेच सॅलरी माजी चेअरमन व महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता सन्माननीय लालासाहेब मोरे साहेब, शासकीय दूध योजना मिरजचे माजी व्यवस्थापक ,सॅलरी माजी व्हा चेअरमन सन्माननीय सुहास सूर्यवंशी साहेब,साहित्य रत्न दि बा पाटील साहेब, प्राचार्य कणसे सर, पत्रकार शर्वरी पवार यांच्या उपस्थितीत मोठया थाटामाटात संपन्न झाला.

वरील पुरस्कार प्राप्त चेअरमन राजेंद्र कांबळे आणि जे .के .पाटील यांचं मनःपूर्वक अभिनंदन. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर ठरलं! राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय”

भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला- जयंत पाटील

‘धार्मिक स्थळे उघडून मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका’; आशिष शेलारांची राज सरकारवर टीका

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग ; शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदारांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here