लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप?; शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण

0
393

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक झाली आहे. जवळपास अर्धातास ही बैठक चालू होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांच्या गाड्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, या भेटीविषयी संजय राऊत आणि आशिष शेलार काय बोलणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

5 वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत, हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं- पृथ्वीराज चव्हाण

दिनो मोरिया BMC चा सचिन वाझे, सखोल चाैकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील- नितेश राणे

इम्पिरिकल डेटा चा अर्थ काय हे उद्धव ठाकरेंनी एकदा सांगावं- निलेश राणे

“बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here