माझ्यासाठी प्रार्थना करा- संजय दत्त

0
198

मुंबई : अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे त्याला उपचारांसाठी नियमित रुग्णालयात जावं लागणार आहे. त्यामुळे तो कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे.

संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत रुग्णालयात जाताना दिसला. घराबाहेर पडल्यानंतर तिथे उपस्थित छायाचित्रकारांना त्याने हात दिला. त्यानंतर ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, असं संजय दत्त यानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; म्हणाले…

… ही दादांची स्टाईल असून ती मली भावते- अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेही नाही- रिया चक्रवर्ती

भाजप नेते किरीट सोमय्या यांची कोरोनावर मात; ट्विट करत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here