ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार- प्रविण दरेकर

0
302

नांदेड : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते  प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याचा आरोप करत पूजा चव्हाण च्या मृत्यूला दहा दिवस उलटले तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.

संजय राठोड यांनी राजीनामा दिला असेल तर स्वागत आहे पण त्यांचा राजीनामा मंजूर करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी 

शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; ‘या’ मोठ्या नेत्याकडून जाहीर ऑफर

“ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत आहे”

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी- किरीट सोमय्या

भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील- विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here