Home क्रीडा “टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आणखी एक जलवा! बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतनं पटकावलं सुवर्णपदक”

“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आणखी एक जलवा! बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतनं पटकावलं सुवर्णपदक”

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सूरूच असून भारताच्या प्रमोद भगतने SL3 स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

प्रमोदने दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत सामना सहज जिंकला. पहिला सेट 21-14 च्या फरकाने जिंकल्यानंतर प्रमोदनं दुसऱ्या सेटमध्येही डॅनियलला 21-17 च्या फरकाने हरवत प्रमोदनं  सुवर्णपदक आपल्या खिशात घातलं.

महत्वाच्या घडामोडी –

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

पडळकर हे अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवार यांचा टोला

…तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा