प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; भाजपचा उध्दव ठाकरेंना सवाल

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरवर जात डोकं टेकवलं.यानंतर भाजपाकडून प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याशिवाय वंचितची युती असलेल्या ठाकरे गटाला भाजपाने प्रश्न विचारले आहेत.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही. हे फक्त मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आहे. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, त्यांचं या गोष्टीला समर्थन आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

 राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर…; राष्ट्रवादीची शिंदे – फडणवीस सरकारवर टीका

“ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधीच, आणखी एका शिंदेंनी सोडली साथ”

“सांगली हादरली; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, 8 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here