मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह महानगर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचं बक्षिस देऊ”
आरे कारशेड हलवण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे – देवेंद्र फडणवीस
सुर्यकुमरा यादव आणि क्विटंन डिकॉकची शनदार फलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सनी पराभव
तेवातिया-रियानची धमाकेदार फलंदाजी; हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव