“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महत्वाचा उल्लेख”

0
285

पुणे : संपूर्ण चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. पुणे पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरेच घेतील”

“महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत?”

‘ही’ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे- चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन तृप्ती देसाई आक्रमक; ठाकरे सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here