पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

0
469

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

…पण जयंतरावांच्या बाॅसला हे अजूनही जमत नाही; राम कदमांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार- अजित पवार

…त्यामुळे शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

“सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फस्ट्रेशन आलंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here