पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! अरूण राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
210

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता या प्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.

चौकशी अहवालात अरुण राठोड महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘तू बोलतो किती? तुझी औकात किती?; अमोल मिटकरींची पडळकरांवर नाव न घेता टीका

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन”

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण”

महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here