…सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

0
265

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात भाजपकडून राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

नो वन किल्ड जेसिका या चित्रपटासारखी या प्रकरणाची अवस्था होईल, असं धक्कादायक विधान करत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकार निशाणा साधलाय.

पूजा चव्हाण प्रकरणात फार काही कारवाई होईल असं वाटत नाही. नो वन किल्ड जेसिका या सिनेमासारखी या प्रकरणाची गत होईल. हे सगळं ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने सुरु आहे. हे प्रकरण दाबण्याचा सरकार यशस्वी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राठोड गायब नाहीत, आमच्या संपर्कात- अजित पवार

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; पंकजा मुंडेचं प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट

पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; 7 पैकी 6 जागा काँग्रेसच्या खिशात

‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही; चित्रा वाघ अबु आझमींवर कडाडल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here