मुंबई : पेट्रोलचे भाव वाढले त्याला राज्य शासन जबाबदार आहे. राज्य शासन सर्वाधिक पन्नास टक्के कर आकारत आहे. जर हे कर कमी केले तर राज्यात पेट्रोलचे दर 75 रुपये लीटर होई, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल वसईत भेट दिली. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, राज्य सरकार पेट्रोलवर सर्वाधिक कर आकारत आहे. त्यांनी कर कमी केल्यास पेट्रोल 75 रुपयांना मिळेल असं किरीट सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
खासदार उदयनराजे भोसले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या भेटीला! चर्चांना उधाण
दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा, जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”
छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे