आमच्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडे काळी झाली- रूपाली पाटील ठोंबरे

0
774

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं एम्सने अहवालात सांगितलं आहे. यावरून मनसे नेत्या रूपाली पाटील ठाेंबरे यांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्री कंगणा रणाैतवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

सत्तेसाठी नीच राजकारण करणाऱ्या, आमच्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडे काळी झाली आहेत. सत्ता ही कामावर मिळते नाही की थापा टाकून, खोटे बोलून,वागून मिळते.
सत्य हे उशिरा कळेल पण हरणार नाही नक्की., असं रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/4684070211633306

महत्वाच्या घडामोडी-

“दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय”

पृथ्वी शाॅ व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे कोलकातासमोर 229 धावांचे लक्ष्य

हाथरस आणि बलरामपूर घटनेवरुन अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

विराट कोहली व देवदत्त पडीक्कलची शानदार भागीदारी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here