“जनतेनं मला कधीच जाणवू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही, मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं”

0
641

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. ते नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

जनतेने मला कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे असेच मला वाटते, असं फडणवीस म्हणाले. मागील 2 वर्षांपासून मी राज्यभरात दौरे करीत आहे. यादरम्यान आजही मला जनता किती प्रेम करते हे दिसते. शेवटी माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं असल्याचं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“विराट कोहलीनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडू आयपीएलचं कर्णधारपद सोडणार?”

“पालघरमध्ये शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात, अपक्ष नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश”

“भाजप आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ, आमदारकी धोक्यात?”

‘चोरुन दाखवलं, मारून दाखवलं, करून दाखवलं’, अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here