“महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत”

0
392

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल करत सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याचं कारण राज्य सरकारकडून दिलं जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“मर्दासारखं लढत रहायचं की, गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

“बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे अविनाश भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?; असं विचारणार की नाही?”

…त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

“मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here