“पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख”

0
524

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणली.  यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधालाय.

खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणल्याचा फोटो शेअर करत ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला निलेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे.

हे ही वाचा : माझं उत्तर ऐकून चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा खोचक टोला

राज्यसभेतील 12 खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन यांनी काल निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

“मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

“शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here