पाथेर पांचाली फेम अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
3

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ या सुप्रसिद्ध चित्रपटात ‘दुर्गा’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमविणाऱ्या अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचेवयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.

ही बातमी पण वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी त्यांचे निधन झाले. त्या दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुली असा परिवार आहे.

पाथेर पांचाली’ मधील त्यांच्या भूमिकेसाठी जगभरातून प्रशंसा आणि कौतुक मिळूनही, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिले आणि त्यानंतर त्या इतर कोणत्याही चित्रपटात दिसल्या नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! …’या’ कारणामुळे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढलं

निडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

मोठी बातमी! सांगलीत भाजप नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, सांगली हादरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here