पार्थ पवार यांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
314

इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी इंदापूर मध्ये जाऊन हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपुर्वी निधन झालं होतं. याच प्रार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेेट घेतली आहे.

दरम्यान, मयुरसिंह पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आहेत. त्यांच्या आई अनुराधा अरूणराव पाटील याचं अल्पशः आजारानं 18 मार्च रोजी निधन झालं होतं. पार्थ पवारांनी मयुरसिंह पाटील आणि त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

“राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here