शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0
151

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यावर पार्थ पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, तसेच शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार; पुण्यामध्ये मनसे आक्रमक

राज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

पार्थला इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही- शरद पवार

‘हा’ फोटो ट्विट करत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here