“परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन”

0
238

मुंबई : माजी बॅडमिंटनपटू व अर्जुन पुरस्कार विजेते नंदू नाटेकर यांचं निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नंदू नाटेकर यांचा जन्म सांगली येथे झाला. आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांच्या बहारदार खेळाबद्दल त्यांना 6 राष्ट्रीय पदके देखील मिळाली होती.

महत्वाच्या घडामोडी –

पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल- अजित पवार

…तर कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा- नाना पटोले

इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नसेल; निलेश राणेंचा घणाघात

पर्यटन दौरा संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here