मुंबई : अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते.
आपल्या वैयक्तिक कामासाठी मोहन रावले गोव्यामध्ये गेले होते. तिथे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मोहन रावले हे 5 वेळा खासदार राहिले होते. मुंबईतील लालबाग-परळ भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. सर्वसामान्याचे नेते आणि परळ ब्रँड अशी त्यांची ओळख होती.
महत्वाच्या घडामोडी-
“अजित पवारांना जे काही मिळालंय ते केवळ शरद पवारांमुळेच, त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये”
“अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण”
“भाजपचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?”
हवेत झेप घेत विराट कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पहा व्हिडीओ