पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का?- महादेव जानकर

0
866

बीड : रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी सावरगावातील भगवान भक्तिगडावर बोलताना जोरदार भाष्य केलं.

हे देखील वाचा : “शस्त्र कधी, कुणासाठी काढायची असतात, हे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून कळेल”

आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेच्या पाठीशी खंबीर राहा., असं महादेव जानकर यांनी म्हटलं.

मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का, असा सवाल महादेव जानकर यांनी यावेळी केला. तसेच सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल आणि जाईल, पण नेता कधी मरू देऊ नका. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण महादेव जानकर पंकजाताई तुला सोडणार नाही., असं जानकरांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

 जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है, म्हणू नये; गुलाबराव पाटलांचा मनसेवर पलटवार

2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here