पंकजाताई, 2024 च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत- करूणा मुंडे

0
456

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे.

करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना करूणा मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांनी अनेक षडयंत्र रचले आहेत. 2024 च्या निवडणुकीत मी तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या पाठिशी उभं राहणार आहे. माझ्या पतीने मला अनेक नेत्यांबद्दल सांगितलं आहे. पण मला त्यांच्यात पडायचं नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतची ही माहिती मी देऊ शकते, असं करूणा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती- नाना पटोले

राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा पोरींवर उडवत आहेत; करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

अनिल देशमुखांना फरारी घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्या यांची मागणी

“माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here