एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

0
265

जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कालच रात्री मी एकनाथ खडसे साहेबांनी पक्षात राहावं आणि ते राहतील असं स्टेटमेंट दिलं होतं. आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी मी माध्यमांमधूनच ऐकली आहे. मी दिवसभर प्रवासात असल्याने याची बातमी मी काही पाहिलेली नाही. त्यामुळे मलाही धक्का बसला आहे., असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं असून त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर सविस्तर बोलणं टाळलं.

महत्वाच्या घडामोडी-

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका परवडत नसेल तर लसूण, मुळा खा- बच्चू कडू

चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळ नाही; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

आम्ही सगळेच आशावादी होतो की…; खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी- रावसाहेब दानवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here