पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत, म्हणजे राजकारणात मजा येईल- गुलाबराव पाटील

0
335

जळगाव : एकनाथ खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

2014 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेनं त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही आणि युती नसतानाही शिवसेनेने मुंडे कुटुंबासोबतचे नाते जोपासले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला पाहीजे, म्हणजे राजकारणात मजा येईल., असं वक्तव्य यावेळी गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश”

कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है- जयंत पाटील

“शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल”

“एकनाथ खडसे यांच्या भेटीआधी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या भेटीला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here