पलाश मुच्छाल संगीतकार की…? स्मृती, बिरवा, नताशा आणि मेरी डिकॉस्टासोबतचं नात्यांचं जंजाळ!

0
271

विशेष रिपोर्ट-:

  •      भारतीय संगीतविश्वातील चमकता चेहरा पलाश मुच्छाल नुकताच सोशल मीडिया वादळात सापडला आहे. स्मृती मंधानासोबतचं त्याचं रोमँटिक प्रपोजल — लाल ड्रेसमधील स्मृती, एका गुडघ्यावर बसलेला पलाश, अंगठी, जल्लोष — सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी कौतुक केलं. २३ नोव्हेंबरला होणारं लग्न हा सालचा सर्वात मोठा सेलिब्रेशन मानलं जात होतं.पण जशी फटाक्यांची रोषणाई संपली… तशी वादांची ठिणगी पेटली.

🔥 व्हायरल चॅट्स & मेरी डिकॉस्टा — पहिला स्फोट

लग्नाची उलटी गणती सुरू असतानाच कोरिओग्राफर मेरी डिकॉस्टासोबतच्या पलाशच्या रोमँटिक चॅट्स अचानक व्हायरल झाल्या… आणि सोशल मीडिया अक्षरशः कोसळला!

💔 बिरवा शहा — ‘कॉपी-पेस्ट रोमान्स’चा आरोप

वाद शमायच्या आतच चाहत्यांनी जुनी आठवण बाहेर काढली —२०१७ मध्ये एक्स-गर्लफ्रेंड बिरवा शहा हिला त्याच पद्धतीने केलेला प्रपोजल

▪ बलून्स,गुलाबाच्या पाकळ्या,कँडल्स आणि एका गुडघ्यावर बसलेला पलाश

यामुळे चाहत्यांचा सरळ सवाल —

👉 “रोमान्स खरा आहे का, की फक्त सिग्नेचर स्टाईल?”

 

💥 नताशा स्टॅन्कोव्हिकसोबत पार्टी — वादाला पेट्रोल आणि मग तिसरा धक्का —हार्दिक पांड्याची एक्स नताशा स्टॅन्कोव्हिकसोबतचा पार्टी व्हिडिओ!जवळीक दिसणाऱ्या त्या व्हिडिओने वादाला तुफान वेग दिला.

🎬 मग स्मृतीचं काय?

लग्न स्थगित करण्याचं अधिकृत कारण —

➡ “स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली”

पण जनतेकडून तात्काळ प्रतिप्रश्न —

❗ असं खरंच का?

❗ की व्हायरल चॅट्समुळे नात्याला तडा गेला?

🔎 प्रेमकथा की लव्ह लॅबिरिंथ?

पलाशच्या नावाशी जोडलेली यादी आता अशी —

🔹 बिरवा शहा

🔹 मेरी डिकॉस्टा

🔹 नताशा स्टॅन्कोव्हिक

🔹 स्मृती मंधाना

म्हणूनच चर्चा तापली —

हा भावूक प्रेम करणारा संगीतकार आहे, की रिलेशनशिपवर रिलेशनशिप उड्या मारणारा ‘प्ले बॉय’?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here