“विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर लैंगिक छळाचे आरोप”

0
217

लाहोर : पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक छळाचे व मारहाणीचे आरोप केले आहेत.

बाबर आझम हा पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील अव्वल फलंदाज आहे. त्याची तुलना ही नेहमी भारताचा कर्णधार विराट कोहलीशी होत असते. बाबर आझम हा देखील विराट कोहलीला आपला आयडाॅल मानतो. मात्र त्याच्यावर लैंगिक छळाचे व मारहाणीचे आरोप झाल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

महिलेने दिलेल्या एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीला म्हणाली की, माझ्या बरोबर दुष्कर्म करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आहे. बाबरने तिला 2010 मध्ये प्रपोज केले होते. तसेच लग्नाचे वचनही दिले होते. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली आणि बाबरने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच ती बाबरसोबत गर्भवती राहिली होती.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा- नितेश राणे

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी सोडलं माैन; म्हणाले…

“शरद पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला, येऊ द्या नोटीसा”

“कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here