…या चार लोकांच्या कंडोळ्यांनी आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं- गुलाबराव पाटील

0
464

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधीमंडळात विश्‍वासमताच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना शिवसेना खासदार बंडखोर नेत्यांवर जोरदार टीका केली होती. यावर आता माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या चार लोकांच्या कंडोळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावळट केले, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.

हे ही वाचा : शरद पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार केंव्हाही पडू शकतं, आता एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार होता. त्या विचाराशी फारकत केली, त्यामुळे आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आमच्यावर शिवसेनेचा बंडखोर म्हणून टिका केली जाते परंतु आम्ही बंड केलेले नाही. आम्ही आजही शिवसैनिक आहोत, उदयाही शिवसैनिक राहणार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचे आमदार फुटत होते आणि मला दुःख होत होतं- बाळा नांदगावकर

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून कितीतरी भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले”

आषाढी एकादशी दिवशी विठूरायाच्या महापूजेनंतर हे सरकार सत्तेत राहणार नाही; राष्ट्रावादीच्या ‘या’ नेत्याचं भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here